Friday 4 June 2021

कारभारी आणि गब्बरसिंगनी भेट

 https://youtu.be/oWi2LmB8T4o


'मुक्काम पोस्ट-उबगेलवाडी' आयी लेखक श्री जयपालसिंह गिरासे यासनी लिखेल अस्सल अहिराणी भाषामानं कयबन इनोदी पुस्तक शे. या पुस्तकमा एकतून एक भारी २५ इनोदी कथा शेत. 

या इडीयोमा कारभारीनी गब्बरसिंगना संगे चंबळना खोदरास्मा भेट झायी व्हती त्या गोटना काही भाग सोता लेखकनी सांगेल शे. बठा भिळू-बायजा आयी वानगीना मस्तबगी आनन ल्या. तेवळीच तुमले गमनूक व्हयी जायी. 

मंडई,  अहिराणी भाषाले जित्ती ठेवानी आमनी कोशिस शे त्यामा *SUBSCRIBE* ना लाल बटनवर टिचिक करा. इडीयो ले *LIKE* करा आणि *SHARE* बी करा आयी इनंती शे.🙏

धन्यवाद !

घरबठी पुस्तक मांगाळाना कुरता 9422788740 वर फोन करा/ मॅसेज टाका/ तुमना पत्ता वाटलावा. 

😊😊😊

Saturday 4 April 2020

🚩अभूतपूर्व गर्व की अनूभूति🚩

🚩अभूतपूर्व गर्व की अनूभूति🚩




"क्षतात त्रायते इति क्षत्रिय: ॥" 
जो क्षति से समाज की रक्षा करता है वह होता है सच्चा क्षत्रिय !
क्षत्रिय वर्ग ने सनातन समय से प्रजा का पालकत्व सुंदर और नि:स्वार्थ रूप से निभाया है । न्याय-नीति और धर्म की रक्षा की है । त्याग_तप और बलिदानों की हजारो मिसाले हर युग में कायम कर क्षत्रियोंने "वसुधैव कुटुंबकम" का नारा दिया है । 
आज भी मानवता धर्म की रक्षा के लिए विभिन्न जगहों पर क्षत्रिय समाज विभिन्न रूप से सेवा अर्पित कर रहा है ।
आज हम एक अनोखा प्रेरक उदाहरण आप कें सामने  रखने जा रहे है । 




गुजरा के  राजकोट के निवासी श्रीमान पराक्रमसिंहजी जाड़ेजा बापू के बारें में हम बात कर रहे है । आप द्वारा निर्मित तथा संचालित  कंपनी ज्योति सीएनसी लिमिटेड कई तरह की मशीनरी बनाती है लेकिन वेंटिलेटर नहीं बनाती...।

 फिर जैसे ही पराक्रमसिंहजी जाड़ेजा बापू को पता चला कि देश में वेंटिलेटर्स की बहुत आवश्यकता है।  उन्होंने प्रायोगिक तौर पर एक वेंटिलेटर खरीदा और एक- एक पुर्जे का अध्ययन किया । अपनी कंपनी के इंजीनियर्स  को उसका अध्ययन करने के लिए कहा और फिर उन्होंने अपनी ही फैक्ट्री में एक बेहद शानदार वेंटिलेटर मशीन निर्माण किया ।

 प्रस्तुत मशीन का कई मरीजों पर टेस्ट भी किया गया। मशीन को  हर तरह से जाँचा-परखा गया है ।  मशीन एकदम परफेक्ट पाया गया है । उसके बाद उन्होंने पहली पारी  में लगभग 5000 मशीन बनाकर गुजरात सरकार को उपलब्ध करा दिए  है ।
अमेरिका से एक लाख मशीनों के ऑर्डर आ गए है और इटली-स्पेन आदि देशों से भी ऑर्डर्स मिल चूंके है ।

आज से 2 दिन पहले भारत के प्रधान मंत्री मा. नरेंद्रजी  मोदी जी ने पराक्रमसिंहजी जाड़ेजा बापू को फोन किया और उन्हें संकट की इस घड़ी मे राष्ट्र की जो सेवा की है उसके लिए  धन्यवाद  दिया ।  श्रीमान  पराक्रमसिंहजी  जाड़ेजा बापू ने कहा है कि वह भारत में कभी भी वेंटिलेटर्स  की कमी नहीं होने देंगे ।
श्रीमान जाड़ेजा बापू की इस साधना और सेवा को नमन ! 
आप जैसे उद्योजक स्वदेशी को बढ़ावा दे सकते है और हमारे राष्ट्र को आत्मनिर्भर बना सकते है । समस्त राष्ट्र आपश्री पर गर्व की अनुभूति कर रहा है ।

आपका अनुरागी_अनुप्रार्थी 
श्री जयपालसिंह गिरासे, शिरपूर

Wednesday 4 September 2019

कारभारी आणि सिग्नल तोडानी गंमत !

मंडई , राम राम !
आयतवारना  दिन कारभारी एक गाव ले जाईल व्हतात ! गाव मा मेन रोड वर सिग्नल ना जाळे एक शिट्टी पोलीस नी कारभारीनी गाळी दखिसन शिट्टी फुकी ! तशी कारभारी नी गाळी एकग्गम लायी!
शिट्टी पोलीस म्हणे --''लायसन दखाळा"
कारभारी म्हणे --''दख भो !''
 शिट्टी पोलीस म्हणे --''कागद पत्र  दखाळा"
कारभारी म्हणे --''ल्या  भो !''
 शिट्टी पोलीस म्हणे --''पीयूसी   दखाळा"
कारभारी म्हणे --''धर  भो !''
 शिट्टी पोलीस म्हणे --''शीट बेल्ट लायेल नही शे  "
कारभारी म्हणे --''आत्ते गाळी माईन बाहेर निंघाना ये ले बेल्ट सम्मेत निंघू का  ?''
[आजू बाजूना लोके हसाले  लागी ग्यात)
 शिट्टी पोलीस म्हणे --''चला ,पावती फाळा   "
कारभारी म्हणे --''पावती कसानी ?  लेणं शे का आमवर? ''
शिट्टी पोलीस म्हणे --''हा , तुमे सिग्नल तोळा   "
कारभारी म्हणे -''सिग्नल ओके व्हवावर इथल्या गाळ्या ग्यात त्यास्नी सिग्नल वाचाळा ,नी मनी गाळिणी कसा काय सिग्नल तोळा भो? आऊ कोणता न्याय शे तुमना? का एम एच 18 दखिसन  बराब्बर सिग्नल लागना?? आऊ कारभारी मुंबई, दिल्लीमा मा गाळी फिरायी लयस तवय कशा सिंग्नल तुटणा नही नी आते कशी काय तुटणा साहेब? सिद्द करी दखाळा , मंग आपुन बी तुमले मानसुत?"
कारभारी ना आवाज आयकिसन लोके कान देवाले लागी गयात ! तशा शिट्टी वाला भो नी बी शिट्टी वाजाले  लागनी!
शिट्टी पोलीस म्हणे --''जाऊ द्या ,तुमनी गाळी "
दखा मंडई ! कारभारी ले एक भिळू भेटना ,पण त्याना बी घाम फोडा कारभारीनी ! त्याले बी वाटे व्हयी ,बय कताईन गाळी थांबाळी! आऊ जीवाण ते डोकावरणा भेटणा!
कारभारी म्हणे --''आपुन कानून-कायदा पायनारा लोके , फुकट कसाना कुरता भ्यावानं? कायदा पायनारा लोकेस्ले  आळा ईशात ते मंग आऊ कायदानं गाणं तुमले जम--जम  ऐकाळसुत !कारभारी ''आम'' आदमी शे ! कारभारीना गाळिले कोणतीच पाटी लायेल नहीं शे !  अमका अध्यक्ष तमका खाध्यक्ष अशी काही लिखेल नही ! नंबर पीलेट नेमनुसार शे । टोल नाकावर रितसर पावती बी फाळतं आमेन . फुकटयास्नी मायक फुकट गाळी नही पास करतस . कारभारिले अशी कोल्लि शायनिंग माराले अज्याबात आवडस नहीं ! आणि बाकी त्या पाट्या वाला लोकेस्ले कोणी अडावत नहीं . त्यासंन बारा गाळा धकस. कारभारी पान कोणता पेपर नं कार्ड बी नहीं !  ज्यासले शुध्द मराठीमा च्यार वाक्ये लिखता येतस नै त्या बी कार्ड फार्ड दखाळी कोल्ला भपका दखाळतं !
 कारभारी म्हणे ,''या देश मा जर ठराविक लोकेस्नी चलती व्हयी ते  ''आम'' माणूस नी कोठे जावो??? कोनगंम  देखो ???? "   काय मंडई ,खोटं शे का ? खोटं व्हयी ते खुशाल परत !'' ----आपलाच दोस्तार :जयपाल सर ,शिरपूर

Monday 2 September 2019

बांगट बजार आणि उबगेलवाडी



आज दिम्मयले पाणीनी युजी शेपाल-शेपाल करी ! लाईट जाईल व्हती.....हुपारा नयकी गया आणि थंडावानी मोसम मस्ताना करी टाका. उबगेलवाडीनी मंडई जाम खुश व्हती.......दादासो (१०१०१००), दीपाभो, धनाभो  आणि कारभारी वडायीना खेळना गम जायेल व्हतात. सुरुतवाला रवी शेठ येयेल व्हतात त्यामा मंडई भेटाल जायल व्हती......दानू शेठ जितू घोडेस्वार ना संगे  दिल्ली ना दौरावर व्हतात आणि झगू तात्या विपश्यना करापायीन संध्याकाय ना सात वाजानंतर कथा नयकत नही त्यामा त्यासनी या खेसर पंगेत मा कमी व्हती.  
   जेवण -खावनना कुरता  बठा ढाबावर उनात .....ज्यांनं त्यानं खुर्च्या समायांत   .....गप्पा टप्पा सुरु व्हयन्यात......रवी शेठ मोबाईल मा काय तरी चाफली रायणतात .....सुरत ना एक गुरुप मा त्या म्यासेज वाची रायणतातं . त्यासनाज एक  दोस्तारणा म्यासेज व्हईन त्यामा त्या गुलु-गुलु हशी रायनतात . हशी हशी भागणात नी रवी शेठ नी मोबाईल टेबलं वर ठेवा . 
."तेन बय लोके बी काय चुत्यासना मायक मेसेज टाक्तस भो ....या येळा दिनभर व्हाट्स अप वर इबाक तिबाकना उखल्लास वरतून उचलतंस नी पसारत फिरतस....!" रवी शेठ वैतागमा बोली उठणात .

तशा (१०१०१००) दादासो बोलनात, "हा ना हो ! त्यास्नी दीना मारू त्यास्नी !"
कारभारी हसाल लागी ग्यात. कारभारी म्हणे ,"दादासो , तो मेसेज कोणता शे तो वाचा का ?"
दादासो नि गुरुप खोला आणि वाच ते त्यासनीज तो मेसेजले ''व्हेरी नाईस" अशी म्हणेल दखायनं...त्यामा खिसाना  व्हयेल दादासो आपली इस्टायील मा हसाल लागणात तशा दीपा भो नी त्यास्ले चिमटी लिनी. .....त्या खुशिमा धना भो दादासो ना पिलेटमान पापळ आसळी ग्यात ....
दीपा म्हणे , ''काय मेसेज व्हता शेठ?"
शेठ म्हणे , " आऊ मेसेज १० गुरुप मा वाटलावा ते तुमना मोबाईल फुल रिचार्ज व्हयी जाईन. तेन बय काय लोके शेत ? दुनिया कोठे चालणी आणि या बाँग्या कोठे शेत अजून !"
"चुत्या बनाळाना धंदा सुरु शेत सध्या ! ," दीपा भो नी बी धना भो नी पिलेट मणी दायवर हाथ सफा करत आपलं मत मांडं......
कारभारी बठासण्या गप्पा गुच्चूप आयकी रायणतात. कारभारी नागलीना पापडवर तुटी पडेल व्हतात . 
रवी शेठ कारभारीना गम द्खत बोलनात , "कारभारी, या चुत्या लोकेस्ना लखणे काय -काय रातस ?"
कारभारी म्हणे , " दखा मंडई , या दुनिया मजार सव जातना चुत्या रातस !"
दादासो : "चुत्यास्न्या भी परकार रातस ?"
कारभारी : ,"मंग भो ! पयला परकार कव्या चुत्यासना रास . त्या व्हाट्स अप , फेसबुक वर फ्री मा बॅलन्स, फ्री मा सरकारी स्कीमा, फ्री मा टी  शर्ट अशा टूमटामवाला मेसेज टाकत रातस !"
दुसरा महाचुत्या रातस ! त्या दोन-चार साल पयला जुनाट मेसेज "मार्केट मे नया है .." अशा कवाद करी करी फैलावत रातस ! एखादा धाकला पोर्याना फोटो टाकीसन आऊ बाबू --आयी बाभळी अमुक जागे सापडेल शे , आऊ मेसेज फैलावा ते त्यास्ना मायबाप लुगा एक दिन भिडी जाई ! २-३ वरीस नंतर बी तोज फटुक रास . त्यावर तारीख लिखेल नही रास !
तिसरा चुत्या लोकेस्ना जो परकार शे त्यास्ले बांगट चुत्या म्हणतस .....त्या हम्मेस धल्ला लोकसले पेन्शय सुरु व्हईन , पोर व्हयनी ते आऊ फार्म भरा....इतली रकम भेटी अश्या मेसेज टाकत रातस .
चौथा चुत्या आऊ भपकाऱ्या चुत्या रास. हल्ली यास्नी संख्या जास्ती शे ! कोठे फोटो काढा रे काढा , या रातंदिन आऊ गुरुप माईन त्या गुरुप मा टाकत रातस ! कोठे पेपर मा कोपरामाबी नाव ऊन रे ऊन या लग्गेज त्यास्ना नावना खालतें अंडर लायीन मारीसन फैलावत बसतस ! आऊ चुत्या उजी जालिंदर रास ! याले कोनीज कोणतं पद देयेल नही रास  नहीते सोपेल बी नही  रास. या सोताज यासना  पदे ठयरायी  लेतस .....   पण या  बिलंदर सोताना ना नाव ना पुढे सोताज युवा नेता ..... जिल्हाध्यक्ष ..... शाखाध्यक्ष ...... अमका गुरुप ना नेता ..... तमका पक्षाना कार्यकर्ता अशी लिखिसन सोतानी  जाहिरात करत बठस.  बाकी नुसता कोल्लि भाप दी रातस .. .... मना मांगे इतली फौज शे , इतला कार्यकर्ता शेत अशी दखाडी रातस .  पण या पोस्टर छाप कार्यकर्तासना  इतिहास आणि पत काय शे ते माहित रावामुये या  भाप ना भवरा काय जास्ती दिन चालतंस नैत .  ..... दुसरा मोठा माणूसना हेवा करता-करता ठायकाच रिंगी -रिंगी करी उलटा सुलटा फिरी रातस ! मुकला भिळू  या चुत्यासनी कोल्लि भापमा यी जातस.  या चुत्या नुसती  नाववर आपली दुकान चलायी रातस . जवय आफत येस तवय या नबेदा व्हयी जातस . 
(कारभारीनी आयी सांगताज धना , दीपा आणि दादासो यासले हसू उणं....जणू काही त्यास्ले अशा भपकाऱ्या चुत्यासनी यादज उणी अशी !)
पाचवा चुत्या आऊ "दुनिया=ड्यामिस चुत्या" रास ! आऊ चुत्या त्यांना इरोधी पार्टीने रातंदिन हाड उडायीं रास ! आणि ज्या पार्टीना फुकट प्रचार करस तठे याले बांडे कुतल्ल बी इचारत नयी ! तरी बी उधार पाधार करी मोबाईल मा रिचार्ज मारीसण त्यांनी टिंगरी वाजाळी रास . आऊ अशा समजस जशी दुनियामा आऊंज एखला शाना हाड्या शे आणि बाकी दुनिया येळी शे ! 
शेवटला चुत्या आऊ ''चुत्या-सम्राट'' रास ! आऊ बाटोड खुशाल ......."आमुक गावना मंदिर मा नाग निंघना.......अमुक ठिकाणे एक मरेल माणूस जित्ता वही गया ...... ऊसरटवाडीना झेलाभाई नी   १० लोकेस्ले आऊ मेसेज वाटलावा ते त्याले एक करोड नी लाटरी लागणी .......खोडगाव वाला चिंधू जिभो नि मजाक करा ते त्यांना ऊस भर पावसाया मा शिलगी गया .........".....अशा मेसेज या चुत्या-सम्राट टाकत रातस !"
दादासो म्हणे , "कारभारी आयी दुनिया ले सर्वात जास्ती धोका या चुत्या लोकेसपायिंनं जास्ती रास !"      
कारभारी म्हणे , " या आख्खी दुनिया ले काही पळेल नही . बठा ज्यांना त्यांना कामेस्मा मगम शेत ...... दुनिया तीन -तिनी चाली रायणी ....... बठा खूश शेत ! कोठेज काहीज बादा नही  शे ! दुनिया मा पराब्लेम फकस्त या चुत्या लोकेस मुये  शे ! या बारा  टकोराना   घातकीनासनी सोशल मीडिया ना वापर करी आयी दुनिया मानी शांतता बठी भंगाळी टाकी ! सरकार ले बी अशा चुत्यासनी गरज रास त्यामा त्यासणं धकी रायनं ! पण मंडई आजपायीन उबगेलवाडी टीम या चुत्यासनी पोलखोल टेम -टेम वर करत राहीन आयी बात पक्की ! 
बठी मंडई पडता पाणीमा घरेघर पांगणी आणि चुत्या पुराण नी कथा आटपणी !
लेखक : आपलाज दोस्तार 
श्री जयपालसिंह विक्रमसिंह गिरासे ,वाठोडा ,शिरपूर जि धुळे [महाराष्ट्र] 

Wednesday 24 July 2019

फेसअँप (मुखळालेप) आणि कारभारी

मंडई, राम-राम !
सध्या मुखडालेप (फेसअँप) नी उजी धूम शे म्हणे !
चांगला चुंगला जुवान्या खवडया डामचायेल धल्लास्नामायक दखाले लागीग्यात म्हणे !
काहीस्नी धयळपणे इतला मज्याना आणि बठेल दूधना मायक दिखसुत त्यामा कचका धरी लीना नी घरना बाहेर निंघानं बन करी लीनं ! काही खडूस फिरंगीस्नी इमा वाळायी लीनात ! काही कमी भाळान्या स्कीमा जोयी रायनात ! आमना दोस्तार फारमवाला दानूशेठ आणि १०१०१०० (दादासो) यासना फटूक इतला मज्यानापटक शे ते फेसबुकवर टाकानी आमनी हिम्मत नही वही रायनी ! काही सायकलींग करी रायनात ,काही योगामा हापक्या मारी रायनात ,पण आपलावर काय फरक नै भो . ज्या दिन तिकीट फाटी त्या दिन फाटीज !

पण मंडई , जागतीजोत कारभारीवर या फेसअँपना काहीज फरक पळना नही बरं !
जरखा दाळीना खुटलां आदयी रायनात पण त्या काळी टाकसूत . एक बरस मारा का काम तमाम ! सत्तर वरीसनी हयाती भेटनी तरी अशाज रूबाब राही आमना ! माणूसना दिल कश्या हम्मेस खूस जोयजे . ताण लेवो नई-ताण देवो नई ! आपली जिंदगानी आननतून जगा .
अशी जोयजे माणूसनी !
खोटं शे का ?
खोटं वही ते परत !
आपला
कारभारी

ताजा कलम: आमना आऊ अवतार दखी मुकलास्ना बयबया वही बरं !
(C) jaypalsingh girase
Http/ubgelvadi.blogspot.com

Sunday 14 July 2019

॥ किरकिर किरकेट॥

॥ किरकिर किरकेट ॥
"हौशा-नवशा-गवशा बी ,
काळतीन त्यासनी  मयमय !
बॅटना एवळं ज्यासनं वजन,
त्या बी करतीन वयवय !"

जड़ेजा नी कोशिश करी,
बॅट चलायी सयसय !
बाकी ते पटापट पटकी ग्यात,
कितला करश्यात येळाचय !

आऊ खेता-तो जाता  ,
उजी बाटोळस्ले कयकय !
धोनीना नावतून बोटे मोळी,
खप्पाकुल्ल्या करतीन जयफय !

अरे ,आऊ खे शे रे भीळूस्वन ,
तठलूगा भीळनूत-आउज शे विजय !
कसाले बोटे मोळतं बीगरकाम ?
कसाल उगायतस खय?

--(C) -----कवी ---कारभारी
Http://ubgelvadi.blogspot.com/

कारभारी आणि गब्बरसिंगनी भेट

 https://youtu.be/oWi2LmB8T4o 'मुक्काम पोस्ट-उबगेलवाडी' आयी लेखक श्री जयपालसिंह गिरासे यासनी लिखेल अस्सल अहिराणी भाषामानं कयबन इनोदी...